Sandwich Batatyachi Bhaji Recipe: सँडविचसाठी बटाट्याची भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

संध्याकाळी नाश्ता

संध्याकाळी नाश्त्याला चटपटीत पदार्थामध्ये सँडविच, पाणापुरी हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. यासाठी तुम्हालाही घरी सँडविच बनवायचं असेल तर तुम्हाला आज सोपी रेसिपी सांगणार आहोत.

Manchurian Recipe | yandex

सोपी रेसिपी

घरीच सँडविच बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही सोप्या पद्धतीने अगदी सहज सँडविच बनवू शकता.

Sandwich

साहित्य

सँडविच बनवण्यासाठी बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस साहित्य एकत्र करा.

Sandwich Recipe

बटाटे स्वच्छ धुवा

सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवा आणि कुकरमध्ये बटाटे चांगले उकडून घ्या. एका प्लेटमध्ये उकडलेल्या बटाट्याची साल काढून ते स्मॅश करा.

Potato | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे घाला नंतर यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.

Fodni

भाजी मिक्स करा

या संपूर्ण मिश्रणात हळद मिक्स करा. संपूर्ण भाजी एकजीव करा तयार भाजीत तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

Potato mixture | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Chavali Batata Rassa Bhaji Recipe: आचारी स्टाईल चवळी बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...