Thalipeeth Recipe : रोजची पोळी- भाजी सोडा अन् भाजणीचे खमंग खुसखुशीत थालीपीठाची झटपट रेसिपी नोट करा

Sakshi Sunil Jadhav

साहित्य

भिजवलेले पोहे, ज्वारी आणि गव्हाचे पीठ, बेसन, कांदा, आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तीळ, कोथिंबीर, मीठ, तेल, हळद.

thalipeeth recipe | google

स्टेप १

पोहे मळून घ्या आणि त्यामध्ये बेसन, दोन्ही पीठ मिक्स करा.

thalipeeth recipe | google

स्टेप २

आता पिठात चिरलेला कांदा, मिरच्या, आल-लसूण पेस्ट, तीळ, हळद, कोथिंबीर, मीठ घाला.

thalipeeth recipe | google

स्टेप ३

तुम्ही तयार भाजणीचे पीठ सुद्धा वापरू शकता. पुढे साहित्यात पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या.

thalipeeth recipe | google

स्टेप ४

आता एक पातळ रुमाल ओला करून घेऊन पोलपाटावर ठेवा.

thalipeeth recipe | google

स्टेप ५

आचा हाताने हलक्या पीठ घेऊन गोलाकार चपातीप्रमाणे थापून घ्या.

thalipeeth recipe | google

स्टेप ६

शेवटी मधोमध बोटांनी छिद्र करून घ्या आणि गरम तव्यावर टाका.

thalipeeth recipe | google

स्टेप ७

आता पॅनवर थोडेसे तेल सोडून थालीपूठ खरपूस भाजून सर्व्ह करा.

thalipeeth recipe | google

NEXT : साप किती दिवस न खाता-पिता राहू शकतो?

snake metabolism | yandex
येथे क्लिक करा