Sakshi Sunil Jadhav
साप हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो.
साप हा असा जीव आहे, जो न खाता-पिता अनंत काळ जीवंत राहू शकतो.
पुढे आपण सापा विषयी काही मजेशीर माहिती जाणून घेणार आहोत.
जगभरात ३००० हून अधिक सापाच्या जाती आहेत.
प्रत्येक सापाच्या खाण्यापिण्याच्या गरजा वेगवेगळ्या आहेत.
साप हा १० ते १२ दिवस न खाता-पिता राहू शकतो.
सापांच्या शरीररचना आणि मेटाबॉलिजममुळे ते उपाशी राहू शकतात.
काही साप हे न सुप्त म्हणजे झोपण्याच्या अवस्थेत ६ महिन्याहून अधिक काळ न खाता राहू शकतात.
सापांचे या काळात शरीरातील मेटाबॉलिजम ७० टक्क्यांनी कमी होते.