Manasvi Choudhary
सकाळ संध्याकाळ चहा पिण्याची सवय अनेकांना असते.
चहाचे विविध प्रकार आहेत.
दुधाचा चहा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
दुधाचा चहा बनवण्यासाठी पाणी, दूध, साखर, मसाला चहा पावडर, आलं, गवती चहा, साखर हे साहित्य घ्या
सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी, साखर व चहा पावडर घालून गॅस वर उकळत ठेवा.
चहाच्या उकळत्या पाण्यात कुटलेलं आलं आणि गवती चहा घाला.
चहाचे पाणी उकळल्यावर त्यात दूध घाला आणि चांगले उकळून द्या.
अशाप्रकारे गरमागरम चहा तयार आहे.