Manasvi Choudhary
आंबा हा फळांचा राजा आहे.
उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंबा या फळाला मोठी मागणी आहे.
रसाळ आणि गोड आंबा खायला सर्वांनाच आवडतो.
मात्र नेमका हापूस आंबा कोणता हे कसे ओळखायचे जाणून घ्या.
हापूस आंबा हा आकाराने फुगीर आणि देठाकडे चपटा असतो.
हापूस आंब्याचा रंग केशरी असतो.
चवीतही हापूस आंबा मधाळ असतो.
हापूस आंब्याची साल पातळ असते.