Vadapav Recipe: पावसाळ्यात टपरीवरचा नको घरीच बनवा गरमा गरम वडापाव, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

वडापाव

पावसाळ्यात वाफाळलेला चहा अन् गरमा गरम वडापाव असं समीकरण आहे.

Monsoon Special | Yandex

गरमा गरम

जोरदार पावसात गरमा गरम वडापावचा बेत अनेकजण करतात.

Morning Breakfast | Yandex

सोपी आहे रेसिपी

घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने वडापाव बनवा आणि पावसाचा आनंद लुटा.

Morning Breakfast | Yandex

साहित्य

सर्वप्रथम उकडलेल्या बटाटे स्मॅश करा त्यात मीठ, मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद, ठेचलेले आलं लसूण मिक्स करा.

Vadapav Recipe | Yandex

मिश्रण

दुसऱ्या एका भांड्यात चण्याचे पीठ घ्या. त्यात थोडे पाणी घालून मसाला, मीठ, हळद, धणे पावडर घ्या आणि मिश्रण एकत्रित करा.

Vadapav Recipe | Yandex

गोळे तयार करा

बटाट्यांच्या मिश्रणाचे गोळे करून घ्या. त्याला चण्याचे पीठात मिक्स करा.

Vadapav Recipe | Yandex

तेळात तळून घ्या

गॅसवर कढईत तेल घ्या. या तेलात पिठातले गोळे ब्राऊन रंग होईपर्यत तळून घ्या.

Vadapav Recipe | Yandex

सर्व्ह करा

अशाप्रकारे गरमा गरम बटाटा वडा पावसोबत सर्व्ह करा.

Vadapav Recipe | Yandex

NEXT:Hot Milk Benefits: कोमट दूध प्या अन् रोगप्रतिकार शक्ती वाढवा

येथे क्लिक करा...