Manasvi Choudhary
ठेल्यावर मिळणारी पाणी पुरी हा एक चटपटीत पदार्थ आहे.
पाणी पुरी खास थंडगार पाणी आणि चटणीसाठी प्रसिद्ध आहे.
पाणीपुरीची चिंचेची चटणी घरी बनण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पाणीपुरी चिंचेची चटणी बनवण्यासाठी चिंच, गूळ, काळं मीठ, मसाला, जिरा पावडर, खजूर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम चिंच कोमट पाण्यात अर्धा तास भिजत घाला.
नंतर खजूर पाण्यात भिजवून मिक्सरला बारीक करून घ्या.
भिजलेल्या गुळाचे पाणी , चिंच, खजूर पेस्ट हे मिश्रण एकत्र करा.
संपूर्ण मिश्रणात मीठ, तिखट आणि जिरा पावडर घाला.
अशाप्रकारे चिंचेची आंबट- गोड चटणी सर्व्हसाठी तयार आहे.