Panipuri Ragda Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चटपटीत पाणीपुरी रगडा, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

पाणीपुरी चव

संध्याकाळी नाश्त्याला पाणीपुरी खायला सर्वांनाच आवडते मात्र गाडीवर मिळते तशी पाणीपुरीची चव घरी केल्यानंतर लागत नाही.

Panipuri Ragda

पाणीपुरी रगडा

पाणीपुरीसाठी महत्वाचा असतो तो म्हणजे रगडा. पाणीपुरीचा रगडा घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Panipuri Ragda

साहित्य

पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी पांढरा वटाणा, बटाटे, हळद, मीठ, आलं- लसूण, हिंग, तेल हे साहित्य एकत्र करा.

Panipuri Ragda

बटाटे उकडून घ्या

पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वातआधी कुकरमध्ये पांढरा वटाणा, बटाट्याच्या चौकोनी फोडी, हळद आणि मीठ शिजवून घ्या यामध्ये वटाणे देखील शिजवून घ्या

Panipuri Ragda

मिश्रण परतून घ्या

नंतर एका बाऊलमध्ये हे शिजवलेले मिश्रण स्मॅश करा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे आणि आलं-लसूण-मिरची पेस्ट टाकून परतून घ्या

Panipuri Ragda

रगडा तयार करा

रगडा खूप कोरडा वाटत असेल तर थोडे गरम पाणी घालून २-३ मिनिटे उकळू द्या.

Panipuri Ragda

पिवळा रंग

रगड्याला पिवळा रंग येण्यासाठी तुम्ही थोडी जास्त हळद वापरू शकता.

Panipuri Ragda | SAAM TV

रगडा तयार

अशाप्रकारे चमचमीत पाणीपुरीचा रगडा घरच्या घरी तयार होईल.

Panipuri Ragda | yandex

next: Haldi- Kumkum Gifts: हळदी- कुंकूवासाठी सर्वात बेस्ट, आजच खरेदी करा हे 5 वाण

येथे क्लिक करा..