Haldi- Kumkum Gifts: हळदी- कुंकूवासाठी सर्वात बेस्ट, आजच खरेदी करा हे 5 वाण

Manasvi Choudhary

हळदी- कुंकू वाण

हळदी- कुंकू समारंभासाठी तुम्हाला देखील वाण द्यायचे असतील तर आम्ही आज काही वस्तू तुम्हाला सांगणार आहोत.

Haldi Kumkum Gifts

महिलांसाठी उपयोगी वस्तू

केवळ प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा अशा वस्तू निवडा ज्यांचा महिलांना रोजच्या आयुष्यात उपयोग होईल.

Haldi - Kumkum Gifts

पितळेची छोटी देवाची भांडी

छोटी तांब्याची पळी-पंचपात्री, अगरबत्ती स्टँड किंवा पितळी समई तुम्ही भेटवस्तू देऊ शकता.

Haldi - Kumkum Gifts

कापडी पिशव्या द्या

प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद होण्यासाठी तुम्ही कापडी पिशव्या भेटवस्तू देऊ शकता. नाजूक नक्षीकाम केलेल्या ज्युटच्या पिशव्या, बटवा द्या

Haldi - Kumkum Gifts

नैसर्गिक वस्तू द्या

सुगंधी उटणे, गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला साबण किंवा चंदन पावडरचे छोटे पॅकेट या नैसर्गिक वस्तू द्या हे 'पर्सनल केअर' गिफ्ट महिलांना खूप आवडते

Haldi - Kumkum Gifts

छोटे रोप, कोरफड द्या

निसर्गाची आवड असलेल्यांसाठी तुम्ही  तुळशीचे छोटे रोप, कोरफड किंवा फुलांच्या बियांचे पाकीट आणि छोटे मातीचे कुंडे वाण देऊ शकता.

Haldi - Kumkum Gifts

किचन वस्तू द्या

किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू कधीच जुन्या होत नाहीत. स्टीलचे छोटे डबे, लाकडी चमचे किंवा काचेच्या मसाल्याच्या छोट्या बरण्या वाण द्या.

Haldi - Kumkum Gifts

next: Couple Ring Designs: गर्लफ्रेंडसाठी अंगठी खरेदी करताय? या आहेत 5 ट्रेंडिग डिझाईन्स

Couple Ring
येथे क्लिक करा...