Chinese Bhel: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळ, पाहून तोंडाला पाणी सुटेल

Manasvi Choudhary

चायनीज भेळ

स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळ खायला सर्वांना आवडते.

सोपी रेसिपी

घरच्या घरी चायनीज भेळ बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

चायनीज भेळ बनवण्यासाठी कोबी,न्यूडल्स, कांद्याची पात, कॉर्न फ्लोअर, सोयासॉस, चिलीसॉस, टोमॅटो सॉस, मसाले, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Chinese Bhel

न्यूडल्स उकळून घ्या

सर्वप्रथम एका पॅनमध्ये न्यूडल्स उकळवा. नंतर त्यातील पाणी काढून नितळून घ्या.

न्यूडल्स छान तळून घ्या

न्यूडल्सला कॉर्नफ्लोअर लावून गॅसवर कढईत गरम तेलामध्ये न्यूडल्स छान तळून घ्या.

मिश्रण करा

दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये कोबी आणि कांद्याची पात सर्व भाज्या सॉस, मीठ घालून मिक्स करा.

Chinese Bhel

मिश्रण एकत्रित करा

नंतर या मिश्रणात न्यूडल्स घाला आणि चांगले मिक्स करा. नंतर संपूर्ण मिश्रण एकत्रित परतून घ्या.

Chinese Bhel | Google

चायनीज भेळ

अशाप्रकारे स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळ सर्व्हसाठी तयार आहे. कोबी आणि कांद्याची पात बारीक चिरून घ्या.

Chinese Bhel | Google

NEXT: Garlic Benefits For Men: लसूण खाल्ल्याने पुरुषांच्या शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल

येथे क्लिक करा..