Manasvi Choudhary
लसूण जेवणाची चव वाढते त्याचप्रमाणे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
पुरूषांच्या आरोग्यासाठी लसणू उत्तम मानले जाते.
लसणातील गुणधर्मामुळे अनेक संसर्गजन्य रोग दूर होण्यास मदत होते.
भाजलेला लसूण खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
रिकाम्यापोटी लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लसणात एलिसीन नावाचा पदार्थ असतो. यामुळे पुरुषांचे हॉर्मोन चांगले राहतात
लसूण खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.