Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

मकर संक्रांती

मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवतात. 

Tilgul Laddu

मऊ तिळगुळ लाडू

मऊ तिळगुळ लाडू बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

Tilgul Laddu

गूळ वापरा

लाडूसाठी नेहमी 'चिकीचा गूळ' न वापरता साधा पिवळा गूळ वापरावा. गूळ किसून किंवा बारीक चिरून घातल्याने तो लवकर विरघळतो.

Tilgul Laddu |

गुळाचा पाक तयार होईल

गुळाचा पाक करताना तो जास्त वेळ उकळू नका. वाटीत पाणी घेऊन त्यात गुळाचा थेंब टाका असा पाक तयार होईल.

Jaggery | yandex

तूप मिक्स करा

गुळाचा पाक करताना त्यात १ चमचा साजूक तूप घातल्याने लाडूला छान चमक येते आणि ते मऊ राहतात.

ghee

लाडू कडक होणार नाही

कढईत तीळ मंद आचेवर हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तीळ जास्त जळू देऊ नका, नाहीतर लाडू कडू लागतील

Tilgul | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

येथे क्लिक करा...