मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

रोटी

रोटी म्हणजेच चपाती हा भारतीय आहारातील महत्वाचा घटक आहे. भारतात प्रत्येक घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची रोटी बनवली जाते.

chapati | yandex

हॉटेल स्टाईल रूमाली रोटी

तुम्हालाही नेहमीच्या रोटीपेक्षा वेगळी रोटी ट्राय करायची असेल तर तुम्ही हॉटेल स्टाईल मऊ आणि पातळ रूमाली रोटी ट्राय करू शकता.

Rumali Roti

रूमाली रोटी

रूमाली रोटी ही मऊ आणि चवदार असते. डाळ, ग्रेव्ही आणि भाजी कोणत्याही पदार्थांसोबत ही रोटी तुम्ही खाऊ शकता.

Rumali Roti

रूमाली रोटी घरी बनवण्याची पद्धत सोपी

अनेकांना असे वाटते की, हॉटेल स्टाईल रूमाली रोटी घरी बनवणे अवघड आहे मात्र असे नाही तुम्ही घरी तव्यावर ही रोटी सहज बनवू शकता.

Rumali Roti

स्टेप १

रूमाली रोटी बनवण्यासाठी सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ आणि मैदा चांगला मिक्स करा.

Rumali Roti | yandex

स्टेप २

या मिश्रणात थोडे पाणी टाका आणि पीठ मऊ मळून घ्या. पीठ जेवढे मऊ असेल तेवढी पोळी चांगली होते हे लक्षात ठेवा.

Rumali Roti

स्टेप 3

पीठ मळून झाल्यावर २ ते ३ तास झाकून ठेवा. पीठ मुरलं की पोळ्या लाटायला सोप्या पडतात.

Rumali Roti | GOOGLE

स्टेप 4

त्यानंतर तयार पिठाचे छोटे,छोटे गोळे बनवा. एक गोळा घ्या. पिठात घोळवून घ्या पोलपाटावर लाटून घ्या. पोळी पातळ लाटून घ्या.

Rumali Roti

स्टेप 5

यानंतर गॅसवर गरम तव्यावर पोळी शेकून घ्या. पोळी दोन्ही बाजूंनी शेकल्यावर रंग बंदलेल.

Rumali Roti

स्टेप 6

पोळी जास्त शेकणार नाही याची काळजी घ्या कारण ती मऊ होण्याऐवजी कडक होऊ शकते.

Rumali Roti

NEXT: मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Side Effects And Benefits Of Pulses
येथे क्लिक करा..