Soyabean Pulao: कुकरमध्ये सोयाबीन पुलाव कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

पुलाव किंवा बिर्याणी

पुलाव किंवा बिर्याणी म्हटलं तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. रोजच्या पेक्षी वेगळा, चविष्ट भात खायला सर्वांना आवडतो.

Dal Pulao Ingredients

सोयाबीन पुलाव रेसिपी

हॉटेलला गेल्यानंतर आपण पुलाव खातो. मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी सांगणार आहे.

Soyabean Pulao

साहित्य

सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ, मिक्स भाज्या, तूप, तेल, तेजपत्ता, स्टार फूल, लवंग, काळी मिरी, कांदे, मसाला वेलची आणि सोयाबीन हे साहित्य घ्या.

Soyabean Pulao | yandex

तांदूळ स्वच्छ धुवा

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या नंतर सोयाबीन गरम पाण्यात १० मिनिटे भिजवा. ते मऊ झाल्यावर हाताने पिळून त्यातील सर्व पाणी काढून टाका.

rice | yandex

कांदा परतून घ्या

कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करा. गरम झाल्यावर त्यात सर्व तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग घाला आणि तेलात परतून घ्या. त्यात उभा चिरलेला कांदा चांगला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या

Oil | yandex

मसाले परतून घ्या

मिश्रणात आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो चांगला शिजवून घ्या नंतर या मिश्रणात भिजवलेला तांदूळ घाला. तांदूळ हळूवारपणे १ मिनिट परतून घ्या नंतर त्यात सोयाबीन घाला आणि परतून घ्या

spices | yandex

भात चांगला शिजवून घ्या

नंतर कुकरचे झाकण लावा आणि मध्यम आचेवर २ शिट्या होऊ द्या दोन शिट्या झाल्यावर गॅस बंद करा. अशाप्रकारे घरच्या घरी सोयाबीन पुलाव तयार होईल.

Soyabean Pulao

next: Ghevda Bhaji Recipe: गावरान पद्धतीची घेवड्याची सुकी भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...