Chapati: मऊ अन् लुसलुशीत चपाती बनवायची आहे? फॉलो करा ही एक टिप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चपाती

जवळपास प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकात चपाती बनवली जाते. पण अनेकदा चपाती कडक होते. जर तुम्हालाही मऊ आणि लुसलुशीत चपाती बनवयाची असेल तर या टिप्स फॉलो करा.

Chapati | yandex

पीठ

जर पीठ व्यवस्थित मळले नाही जर चपात्याही नीट होत नाही.

Chapati | yandex

मीठ आणि साखर

मऊ चपाती बनवण्यासाठी, पीठ मळताना थोड मीठ आणि तोड साखर घाला.

Chapati | yandex

पाणी घाला

यानंतर थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

Chapati | yandex

सुती कापडाने झाकून ठेवा

पीठ मळून झाल्यावर सुती कापडाने पीठ ३० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

Chapati | google

चपात्या लाटा

३० मिनिटानंतर, पीठाचा गोळा घेऊन चपात्या लाटून घ्या. आणि दोन्ही बाजूने शेकवून घ्या.

Chapati | yandex

मऊ अन् लुसलुशीत चपाती

तुमच्या आवडत्या भाजीसोबत या मऊ अन् लुसलुशीत चपातीचा आनंद घ्या.

Chapati | Yandex

NEXT: उन्हाळ्यात नाश्त्याला खा 'हे' ५ पदार्थ, थंडावासोबत शरीराला मिळेल उर्जा

Food | yandex
येथे क्लिक करा