Chavali Bhaji Recipe: अस्सल गावरान पद्धतीची चवळीची भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

चवळीची भाजी

चवळीची भाजी चविष्ट असते. तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत चवळीची भाजी बनवू शकता.

Chavali Bhaji Recipe

साहित्य

चवळी बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी तुम्हाला चवळी, बटाटा, कांदा, टोमॅटो, ओला खोबरा, आलं - लसूण, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरे , हळद, मसाला, कोथिंबीर , मीठ हे साहित्य एकत्र करा.

Pulses Benifits | yandex

चवळी स्वच्छ धुवा

सर्वात आधी चवळी बटाटा रस्साभाजी बनवण्यासाठी चवळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये थोडेसे पाणी घालून शिजवून घ्या.

Chavali | yandex

फोडणी द्या

गॅसवर एका पातेल्यात गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता याची फोडणी द्या. या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या.

Chavali Bhaji Recipe

आलं लसूण पेस्ट मिक्स करा

कांदा सोनेरी रंगाचा झाल्यानंतर मिश्रणात आलं-लसूण पेस्ट मिक्स करून परतून घ्या.

Chavali Bhaji Recipe

मसाले मिक्स करा

मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तो मऊ होईपर्यंत शिजवा. आता त्यात हळद, लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला टाकून मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला.

पाणी घाला

आवश्यकतेनुसार या मिश्रणात पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवा. भाजी चांगली शिजल्यानंतर यावर कोथिंबीर घालून सर्व्हसाठी रेडी करा.

Chavali Bhaji Recipe

next: चांदीच्या अंगठ्यांच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, स्त्री व पुरूष दोघांनाही उठून दिसतील

येथे क्लिक करा..