Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

चटणी

जेवणाची चव वाढवण्यासाठी आहारात चटणीचा देखील वाढतात.

Shengdana Chutney Recipe | Social media

शेंगदाणा चटणी

शेंगदाण्याची चटणी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते.

Shengdana Chutney Recipe | Social media

सोपी रेसिपी

शेंगदाणा चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंक सोपी आहे.

Social media

साहित्य

शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, तीळ, खोबरं, लाल सुक्या मिरच्या , तेल, मीठ हे साहित्य घ्या.

Shengdana Chutney Recipe | Social media

शेंगदाणे भाजून घ्या

सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये शेंगदाणे आणि तीळ खरपूस भाजा. त्यानंतर तव्यावर सुक्या लाल मिरच्या भाजून घ्या.

Shengdana Chutney Recipe | Social media

खोबऱ्याचा किस भाजा

खोबऱ्याचा बारीक किस करून तो देखील भाजून घ्या. भाजलेले शेंगदाणे, तीळ सुक्या लाल मिरच्या आणि खोबऱ्याचा किस हे तिन्ही मिश्रण एकत्र करावा.

Shengdana Chutney Recipe | Social media

मीठ घाला

या मिश्रणात तुम्ही चवीनुसार मीठ घाला. अशाप्रकारे शेंगदाणा तिखट चटणी तयार आहे.

Shengdana Chutney Recipe | Social media

next:Dussehra History: नवरात्रीनंतर दसरा का साजरा केला जातो?

येथे क्लिक करा...