Manasvi Choudhary
साबुदाणा पेज आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जाते.
साबुदाण्याची पेज घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
साबुदाणा पेज बनवण्यासाठी साबुदाणा, पाणी, मीठ, जिरे हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम साबुदाणा पेज बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घाला.
गॅसवर एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा नंतर यात भिजलेला साबुदाणा, मीठ आणि जिरे घालून संपूर्ण मिश्रण ढवळून घ्या.
साबुदाणा चांगला शिजला की गॅस बंद करून पेज थंड करा.
अशाप्रकारे गरमा गरम साबुदाणा पेज सर्व्हसाठी तयार होईल.