Manasvi Choudhary
होळी हा सण सर्वत्र आनंदाने साजरा होत आहे.
होळीनिमित्त गोड पदार्थांचे नैवेद्य केले जाते.
रसमलाई खायला सर्वांनाच आवडते.
रसमलाई घरी करण्याची रेसिपी सोपी आहे.
रसमलाई बनवण्यासाठी दूध, पनीर, साखर, लिंबू रस, ड्रायफ्रुट्स, केशर हे साहित्य घ्या.
रसमलाई बनवण्यासाठी सर्वात आधी दूध उकळून घ्या आणि त्यात लिंबू पिळा.
यानंतर दुधाचे दही तयार झाल्यानंतर सुती कपड्यात बांधून ठेवा.
गोलाकार आकारात मिश्रणाचे गोळे करा त्यानंतर साखरेच्या पाकमध्ये गोळे घाला.
गॅसवर कढईत गरम दूधामध्ये केशर आणि ड्रायफ्रुट्स घाला.
नंतर यात साखरेच्या पाकातील गोले घाला.
अशाप्रकारे चविष्ट रसमलाई तयार आहे.