Kitchen Hacks: पुऱ्या टम्म फुगवण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुऱ्यांचा अस्वाद

आमरस, श्रीखंड आणि रसरशीत भाजीसोबत अनेकांना पुऱ्यांचा अस्वाद घेण्यास आवडतं.

Aswad | Yandex

टम्म आणि खुसखशीत पुऱ्या

मात्र पुऱ्या घरच्या घरी टम्म आणि खुसखशीत कशा बनाव्याच्या हे अनेक लोकांना माहिती नसतं.

Puri | Yandex

या सोप्या टिप्स वापरा

पुऱ्या टम्म फुगलेल्या कशा ठेवायच्या यासाठीच्या या सोप्या टिप्स करा फॉलो.

FOOD | Yandex

टुथपिक

पुऱ्या टम्म फुगलेल्या ठेवण्यासाठी तुम्हाला एका टुथपिकची आवश्यकता आहे.

Chole puri | Yandex

टुथपिक पुऱ्यांच्या मध्यभागी टोचा

सर्व पुऱ्या गरम तेलामध्ये तळून झाल्यानंतर, एका टूथपिक त्या पुऱ्यांच्या बरोबर मध्यभागी टोचा.

fry | Yandex

पुऱ्यांमधील हवा

टूथपिक टोचल्यानंतर पुऱ्यांना छोटेसे छिद्र होतील यामुळे पुऱ्यांमधील हवा बाहेर पडते.

purio bhaji | Yandex

मऊ आणि टम्म फुगलेले पुऱ्या

पुऱ्यांमधील हवा बाहेर पडल्यामुळे पुऱ्या मऊ आणि टम्म फुगलेले रहातात.

Tasty Food | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

puri and pickle | Yandex

NEXT: 'जन्नत गर्ल'चा जलवा; फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप!

Mrunal Thakur New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा...