Siddhi Hande
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गोडाचे पदार्थ खातात. तुम्ही घरी छान पॅनकेक बनवू शकतात.
पॅनकेक बनवण्यासाठी तुम्हाला मैदा, बेकिंग पावडर, साखर, मीठ हे पदार्थ आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्ही हे सर्व पदार्थ मिक्स करा. दुसऱ्या भांड्यात अंड फेटून घ्या.
यामध्ये दूध आणि बटर टाकून मिक्स करा.
यानंतर मैद्याच्या मिश्रणात अंड टाकून घ्या. ते सारखं ढवळत राहा. त्याच्या गुठल्या होऊ देऊ नका.
यानंतर एका बाजूला नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा.
त्यावर बटर लावा आणि पॅनकेकचे मिश्रण पसरवून घ्या.
पॅनकेक छान गोल्डन, ब्राउन झाल्यावर काढून घ्या.
या पॅनकेकवर मध, चॉकलेट सिरप टाकून सर्व्ह करा.