Sheera Recipe: मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा शिरा कसा बनवायचा? ही सोपी ट्रिक वापरा

Siddhi Hande

शिरा

लहान मुलांना शिरा खूप जास्त आवडतो. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत मऊ शिरा बनवू शकतात.

Sheera Recipe | Google

तूप

शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एका कढईत तूप गरम करायचे आहे.

Sheera Recipe | Google

रवा भाजून घ्या

त्यामध्ये बारीक रवा टाकायचा आहे. हा बारीक रवा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही नेहमी हा रवा हलवत राहा.

Sheera Recipe | Google

रवा

यानंतर रवा एका भांड्यात काढून घ्या.

Sheera Recipe | Google

केळी मॅश करा

त्यानंतर त्याच कढईत तूप टाका. त्यात हवं असेल तर केळी मॅश करुन टाका. त्यात रवा टाका.

Sheera Recipe | Google

दूध

त्यानंतर वरुन पाणी किंवा दूध टाका. आणि तो छान हलवत राहा.

Sheera Recipe | Google

साखर टाकून मिक्स करा

यानंतर वरुन साखर टाकून छान मिक्स करा. त्यात वेलची पावडर टाका.

Sheera Recipe | Google

ड्रायफ्रुट्स टाकून मिक्स करा

यानंतर वरुन मस्त काजू, बदाम किंवा पिस्ता टाकून छान मिक्स करा. हा शिरा खूप जास्त चविष्ट लागतो.

Sheera Recipe | Google

Next: स्वयंपाकासाठी वेळ वाचवा; लसूण साठवण्याचे 'हे' स्मार्ट उपाय जाणून घ्या!

Garlic Storage Tips: | Saam Tv
येथे क्लिक करा