Jeera Rice Recipe: इंद्रायनी तांदळाचा जिरा राईस कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

राईस

भारतीय घरातील महत्वाचा पदार्थ म्हणजे भात (राईस). भाताशिवाय जेवण पूर्ण झाले असेच वाटत नाही.

Pulao Recipe | yandex

राईसचे प्रकार

राईसचे अनेक प्रकार हॉटेल्समध्ये, घरी बनवले जातात. जिरा राईस हा त्यापैकींच एक आहे.

Schezwan Rice | yandex

इंद्रायणी तांदूळ

इंद्रायणी तांदूळ ही चविष्ट लागतो. इंद्रायनी तांदळाचा तुम्ही जिरा राईस देखील घरच्याघरी बनवू शकता.

Jeera Rice

साहित्य

इंद्रायनी तांदळाचा जिरा राईस बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ, तूप किंवा तेल, जिरे, तेजपत्ता, लवंग, दालिचिनी, कोथिंबीर आणि मीठ हे साहित्य घ्या.

Jeera Rice

तांदूळ स्वच्छ धुवून घ्या

इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ चांगला स्वच्छ धुवा. यानंतर जिरा राईस बनवण्याच्या २ तास आधी इंद्रायणी तांदूळ भिजत घाला.

Jeera Rice

फोडणी द्या

गॅसवर कुकरमध्ये तूपामध्ये तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी परतून घ्या. नंतर त्यात जीरे घाला. संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या. जिरे करपणार नाही याची काळजी घ्या.

Jeera Rice

तांदूळ मिक्स करा

आता तयार मिश्रणात भिजवलेला इंद्रायणी तांदूळ घ्या त्यामध्ये अंदाजानुसार पाणी आणि थोडेसे मीठ मिक्स करा

Jeera Rice

कोथिंबीर घाला

कुकरमध्ये भात चांगला शिजवून घ्या शिजल्यानंतर चमच्याने भात मोकळा करा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा.

Jeera Rice

next: Mix Vegetable Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखा टेस्टी व्हेज पुलाव, या मसाल्यांचा द्या तडका

येथे क्लिक करा.