Homemade Curd Recipe: घरच्या घरी ताजा दही कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

दही

उन्हाळ्यात दही खायला सर्वांनाच आवडते. मात्र विकत्रीसारखा घट्ट आणि चविष्ट दही घरी बनत नाही.

Homemade Curd Recipe

सोपी रेसिपी

घरी दही बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने दही बनवू शकता.

Homemade Curd Recipe

साहित्य

दही बनवण्यासाठी दूध आणि ताजे दही हे साहित्य एकत्र करा.

Homemade Curd Recipe

दूध उकळून घ्या

सर्वात आधी दूध एका पातेल्यात काढून ते व्यवस्थित उकळून घ्या. दूध उकळल्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि दही घट्ट होण्यास मदत होते.

Milk | GOOGLE

दही मिक्स करा

का लहान वाटीत विरजण म्हणजे दही घ्या ते चमच्याने चांगले फेटून घ्या. नंतर हे विरजण कोमट दुधात टाका आणि चांगले ढवळून घ्या

Curd

मिश्रण नीट ठेवा

दूध ढवळल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवा. आता हे पातेले ६ ते ८ तास एका उबदार ठिकाणी हालचाल न करता ठेवून द्या.

Curd | yandex

फ्रिजमध्ये ठेवा

दही सेट झाल्यानंतर ते किमान १-२ तास फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे दही अधिक घट्ट होते आणि त्याला छान चकाकी येते.

Curd

next: Old Saree Dress Designs: जुन्या पैठणी साडीचे शिवा 5 युनिक ड्रेस, दिसतील खूपच सुंदर

येथे क्लिक करा...