Peanut Chocolate Recipe : फक्त ३ साहित्य वापरून बनवा कुरकुरीत आणि गोडसर शेंगदाणा चॉकलेट

Sakshi Sunil Jadhav

शेंगदाणा चॉकलेट रेसिपी

घरच्या घरी स्वादिष्ट शेंगदाणा चॉकलेट बनवण्याची एक सोपी रेसिपी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Peanut Chocolate Recipe | google

फक्त तीन साहित्य

कमी साहित्य आणि अल्प वेळेत तयार होणारा हा गोड पदार्थ चॉकलेटप्रेमींना नक्कीच आवडेल.

Peanut Chocolate Recipe | google

साहित्य

व्हाइट चॉकलेट, भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर, कोको बटर इ.

Peanuts Benefits | pintrest

स्टेप 1

सर्वप्रथम व्हाइट चॉकलेटमध्ये कोको बटर घालून डबल बॉयलर पद्धतीने वितळवले जाते.

Peanut Chocolate Recipe

स्टेप 2

वितळवताना सतत हलवणे महत्त्वाचे असते, जेणेकरून चॉकलेट गुळगुळीत आणि एकसंध राहील.

Peanut Chocolate Recipe | google

स्टेप 3

चॉकलेट पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात आधीच तयार केलेली शेंगदाणा पावडर मिसळली जाते.

Peanuts | yandex

स्टेप 4

तयार झालेले मिश्रण चौकोनी आकाराच्या साच्यांमध्ये ओतून ते साधारण दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवले जाते, ज्यामुळे चॉकलेट नीट सेट होते.

Peanut Chocolate Recipe | google

स्टेप 5

काही मिनिटांतच स्वादिष्ट, कुरकुरीत आणि गोडसर शेंगदाणा चॉकलेट तयार होते. घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी सण-उत्सव, पाहुणचार किंवा मुलांच्या टिफिनसाठीही उत्तम पर्याय ठरू शकते.

Peanut Chocolate Recipe | google

NEXT : दगदग विसरा! वेळास गावची One Day Trip देईल निसर्गातला स्वर्गीय अनुभव

Velas Tourism | samm tv
येथे क्लिक करा