Sakshi Sunil Jadhav
पावसाळा स्पेशल घरीच करा पंजिरी रेसिपी,वाचा सोप्या स्टेप्स
पंजिरी ही एक पारंपारिक पंजाबी गोड रेसिपी आहे.
पावसाळ्यात उबदाक आणि आरामदायी गोड पदार्थांसाठी ही रेसिपी एकदा करून पाहाच.
गव्हाचे पीठ, तूप, सुके मेवे, वेलची पावडर, साखर
तूप गरम करून त्यात गव्हाचे पीठ तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
काजू, बदाम आणि मनुके बारिक चिरून घ्या. आणि पॅनमध्ये मिक्स करा.
साहित्यात वेलची पूड घाला आणि चांगले ढवळा.
भाजलेले पीठ, साखर आणि तूप घालून मिक्स करा.
मिश्रण थंड करून मस्त पावसाळ्यात सर्व्ह करा.