Sakshi Sunil Jadhav
सगळ्यात सोपा आणि पौष्टीक नाश्ता म्हणजे पराठा आहे.
पुढे आपण अशीच एक भन्नाट आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत.
गव्हाचे पीठ, किसलेले पनीर, कांदा, कोथिंबीर, जिरेपूड, गरम मसाला, मीठ, पाणी इ.
किसलेले पनीर, कांदा, धणे, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ एकत्र करा.
आता कणीक मळून घ्या.
आता कणकेचे गोळे करून घ्या. तवा गरम करा.
पुढे कणकेच्या गोळ्यात तयार स्टफिंग ठेवून त्याची पोळी लाटून घ्या.
गरम तव्यावर तुपासोबत पोळी दोन्ही बाजूने भाजून घ्या.
ही पोळी तुम्ही आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.