Onion Oil Benefits For Hair: केसांसाठी फायदेशीर कांद्याचं तेल घरी कसं बनवायचे?

Manasvi Choudhary

कांद्याचं तेल

कांद्याचं तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी, केसातील कोंडा कमी करण्यासाठी कांद्याचे तेल लावा.

Onion Oil Benefits For Hair

कांद्याचे तेल बनवण्याची पद्धत

विकतच्या कांद्यांच्या तेलापेक्षा तुम्ही घरी सोप्या पद्धतीने कांद्यांचे तेल बनवू शकता.

Onion Oil Benefits For Hair

साहित्य

कांद्याचं तेल बनवण्यासाठी कांदा, खोबरेल तेल, कढीपत्ता हे साहित्य घ्या

Onion Oil Benefits For Hair

कांदा पेस्ट करा

कांदा तेल बनवण्यासाठी सर्वात आधी कांदे सोलून त्याचे बारीक तुकडे करा आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.

Onion | yandex

खोबरेल तेल मिक्स करा

गॅसवर कढईमध्ये खोबरेल तेल गरम करा नंतर त्यात तयार कांद्याची पेस्ट, कढीपत्ता मिक्स करा.

Coconut oil | yandex

तेल उकळून घ्या

हे मिश्रण मंद आचेवर २०-२५ मिनिटे शिजू द्या. कांद्याचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत तेल उकळूून घ्या.

How To Make Onion Oil

तेल तयार होईल

एका सुती कापडाने किंवा गाळणीने तेल गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत साठवा.

How To Make Onion Oil

next: Superfoods For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी हे 5 पदार्थ नक्की खा

येथे क्लिक करा...