Manasvi Choudhary
हिवाळ्यात ओठांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
कोरड्या त्वचेपासून ओठांचे संरक्षण व्हावे यासाठी लिपबाम लावतात.
तुम्ही घरगुती पद्धतीने देखील लिपबाम बनवू शकता.
एका भांड्यात बिट किसून त्याचा रस गाळून घ्या. नंतर बिटाच्या रसमध्ये तूप मिक्स करा.
लहान कंटेनरमध्ये हे मिश्रण मिक्स करा आणि फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे लिपबाम घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार होईल.
घरगुती लिपबाम हे केमिकलमुक्त असतात यामुळे ओठ मऊ आणि हायड्रेट राहतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.