Bath Powder : मऊ अन् निरोगी त्वचेसाठी घरीच बनवा नैसर्गिक बाथ पावडर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरगुती पावडर

नैसर्गिक बाथ पावडर त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे साबणाचा वापर करणे गरजेचे वाटत नाही.

Homemade Bath Powder | GOOGLE

कसे बनवावे?

बाथ पावडर बनवण्यासाठी बेसन, हळद, कडुलिंब पावडर, चंदन पावडर आणि गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य लागते.

Homemade Bath Powder | GOOGLE

बेसन

बेसन त्वचेला खोलवर स्वच्छ करते तर हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.

Besan | GOOGLE

चंदन

कडुलिंब त्वचेच्या संसर्गास रोखण्यास मदत करते, तसेच चंदन थंडावा प्रदान करते.

Chandan | GOOGLE

गुलाबाच्या पाकळ्या

गुलाबाच्या पाकळ्या त्वचेला मऊ करतात आणि सुगंध देखील देतात.

Rose Petals | GOOGLE

सोपी पध्दत

सर्व घटक समान प्रमाणात मिसळा आणि बारीक करुन घ्या. तयार केलेली पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि शरीरावर लावा.

Powder | GOOGLE

स्टोर करा

तुम्ही ही पावडर हवाबंद डब्यात साठवू शकता आणि आंघोळीपूर्वी दररोज वापरू शकता.

Homemade Bath Powder | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Hair Care : तुमच्याही केसांना सतत घाम येतो? मग केसांवर 'या' गोष्टी लावून बघाच

Hair sweating problem | GOOGLE
येथे क्लिक करा