Sambar Vadi: नागपूर स्टाईल कुरकुरीत सांबार वडी, नोट करा सिंपल रेसिपी

Siddhi Hande

सांबार वडी

नागपूरची स्पेशल सांबार वडी तुम्ही घरी बनवू शकतात. एकदम टेस्टी आणि कुरकुरीत वडी कशी बनवायची याची रेसिपी वाचा.

Sambar Vadi | Google

कोथिंबीर बारीक चिरुन घ्या

सर्वात आधी तुम्हाला कोथिंबीर निसून स्वच्छ धुवायची आहे. त्यानंतर ती बारीक कापून घ्या.

Sambar Vadi | Google

कांदा

कढईत तेल गरम करा त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. त्यात हळद, तिखट, मिरची पेस्ट,कोथिंबीर, धणे जिरे पूड, मीठ, खसखस टाकून मस्त परतून घ्या.

Sambar Vadi | Google

सारण थंड होऊ द्या

यानंतर सारण गार होईपर्यंत तुम्ही वरचे आवरण बनवण्याची तयारी करा.

Sambar Vadi | Google

बेसन पीठ

यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या. त्यात मैदा, तांदळाचे पीठ, ओवा, जिरे, मीठ, तिखट आणि तेलाचे मोहन टाकावे.

Sambar Vadi | Google

पुऱ्या

हे पीठ घट्ट मळून घ्या. यानंतर पीठाच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.

Sambar Vadi | Google

पुरीत सारण भरा

यानंतर या पुऱ्यांमध्ये बनवलेले सारण भरा. यानंतर चाही बाजूने ते फोल्ड करा.

Sambar Vadi | Google

वडी तळून घ्या

यानंतर कढईत तेल गरम करा आणि मंद आचेवर ही वडी तळून घ्या.

Sambar Vadi | Google

सांबार वडी आणि चटणी

तुम्ही ही कुरकुरीत सांबार वडी चटणीसोबत खाऊ शकतात.

Sambar Vadi | Google

Next: टम्म फुगलेली अन् कुरकुरीत पाणीपुरीची पुरी घरी कशी बनवावी? वाचा सीक्रेट रेसिपी

Pani Puri Recipe | yandex
येथे क्लिक करा