Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Siddhi Hande

चाट

मुंबईचा स्पेशल चाट खायला सर्वांनाच आवडते. त्यात दही पुरी तर अनेकांना खूप जास्त आवडते.

Dahi Puri Recipe

दही पुरी बनवण्याची रेसिपी

मुंबईची स्ट्रीट स्टाईल दही पुरी तुम्ही घरीदेखील बनवू शकतात. त्यासाठी ही सीक्रेट रेसिपी फॉलो करा.

Dahi Puri Recipe

साहित्य

पुऱ्या, मॅश केलेले बटाटे, उकडलेले पांढरे वाटाणेस दही, मीठ, साखर, पुदीना चटणी, गोड चटणी, शेव, कोथिंबीर

Dahi Puri Recipe

मसाले

चाट मसाला, जिरे पूड, लाल तिखट, काळं मीठ

Dahi Puri Recipe

दही

सर्वात आधी तुम्हाला घरातील दही छान फेटायचे आहे. हे दही थंड होण्यासाठी ठेवा.

Dahi Puri Recipe

पुदीना चटणी

तुम्हाला पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, अदरक आणि थोडा लसूण मिक्सरला बारीक करुन त्याची चटणी करायची आहे.

Dahi Puri Recipe

गोड चटणी

गोड चटणीसाठी चिंच भिजत ठेवा. यानंतर चिंचेचा सर्व गर काढून घ्या. त्यात गूळ टाकून बारीक करा.

Dahi Puri Recipe

रगडा

यानंतर तुम्हाला पाणीपुरीच्या पुऱ्या घ्यायच्या आहे. त्यात मध्ये छिद्र करा. त्यात उकडलेला बटाटा आणि रगडा भरा.

Dahi Puri Recipe

चटणी

पुरीमध्ये हिरवी पुदिना चटणी आणि गोड चटणी टाका. यावर दही टाका.

Dahi Puri Recipe

लाल तिखट

यानंतर वरुन जिरे पूड, लाल तिखट आणि काळे मीठ टाका.

Dahi Puri Recipe

शेव

शेवटी बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. ही दहीपुरी खूपच चविष्ट लागते.

Dahi Puri Recipe

Next:  घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

Paneer Paratha
येथे क्लिक करा