Moong Dal Dahi Vada: घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल मुगडाळ दही वडे; नोट करा सोपी रेसिपी

Saam Tv

हेल्दी नाश्ता

मुगडाळ दही वडा हा हेल्दी नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे.

easy moong dal snack | pintrest

घरच्या घरी नाश्ता

तुम्ही घरच्या घरी हा नाश्ता तयार करू शकता. चला जाणून घेऊ सोपी रेसिपी.

Breakfast at home | pintrest

साहित्य

मूगडाळ, हिरवी मिरची, आलं, हिंग, मीठ, तेल, दही, जिऱ्याची पावडर, काळं मीठ इ.

healthy Indian snacks | pintrest

स्टेप १

सर्वप्रथम मूग डाळ भिजवून घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, हिंग, मीठ घालून वाटण करा.

south Indian recipes | pintrest

स्टेप २

हे वाटण जास्त पातळ करू नका. तर पीठाचे छोटे छोटे गोळे करून तळून घ्या.

moong dal vada with curd | pintrest

स्टेप ३

आता एका कढईत तेल गरम करून हे गोळे तळा आणि कागदावर ठेवा.

dahi vada recipe | pintrest

स्टेप ४

तळलेले वडे पाण्यात भिजवून घ्या. पुढे जास्तीचे पाणी पिळून घ्या.

dahi vada recipe | pintrest

स्टेप ५

आता दही फेटून घ्या. त्यामध्ये जिरे पावडर. मीठ मिक्स करा आणि डाळ वडे सजवा.

vegetarian snack recipes | pintrest

स्टेप ६

तुम्ही चिचंची चटणी, हिरवी चटणी, मिरचीची चटणी कोथिंबीर शेव अशा साहित्याने दही वडे सजवून सर्व्ह करू शकता.

dahi vada recipe | pintrest

NEXT: डोकेदुखी, घाम, थकवा? 'हा' घरगुती उपाय उन्हाळ्यात ठरेल वरदान

Summer Health Tips | freepik
येथे क्लिक करा