Manasvi Choudhary
नाश्त्याला मसाला मॅगी खायल सर्वाना आवडते.
मसाला मॅगी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मसाला मॅगी बनवण्यासाठी मॅगी, कांदा, टोमॅटो, गाजर, मसाला, हळद, चिली फ्लेक्स, ओरीगॅनो, चवीप्रमाणे मीठ हे साहित्य घ्या.
प्रथम गॅसवर कढईत कांदा टाकून लालसर परतून घ्या.
नंतर त्यात तिखट, हळद, चीली फ्लेक्स, ओरीगॅनो, टमाटर, गाजर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्या.
मिश्रणात २ मॅगी टाकून पाणी घाला संपूर्ण मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या
अशाप्रकारे सर्व्हसाठी गरमा गरम मसाला मॅगी तयार आहे.