Manasvi Choudhary
मसारा भेंडी फ्राय खायला सर्वांनाच आवडते.
मसाला भेंडी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे
मसालेदार भेंडी फ्राय बनवण्यासाठी भेंडी, कांदा, टोमॅटो, मसाले, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हिंग हे साहित्य घ्या.
मसालेदार भेंडी फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून घ्या.
कांदा, टोमॅटो आणि भेंडी व्यवस्थित बारीक कापून घ्या.
गॅसवर आता सर्व मसाले एकत्र करून, तेलामध्ये खमंग फोडणी द्या.
मसाले परतल्यानंतर कापलेली भेंडी घाला व छान परतून घ्या.
भेंडी गॅसवर छान शिजू द्या अशाप्रकारे चटपटीत मसालेदार भेंडी तयार आहे.