Tanvi Pol
पहिल्यांदा एका परातीत कणीक, रवा, गूळ आणि आंबा गर घ्या.
एकत्रित असलेल्या या मिश्रणात हवं असल्यास वेलची पूड मिक्स करा.
हे सर्व मिश्रण एकत्र करुन त्याचा घट्ट गोळा मळून घ्या.
काही वेळानंतर या पिठाच्या लहान लहान पुऱ्या लाटा.
लाटलेल्या पुऱ्या खरपूस तळून घ्याव्यात.
मग तयार झाली गरमागरम मॅंगो मिठी.
तयार झालेली मॅंगो मिठी सहज ३ ते ४ जण खाऊ शकता.