Bangda Fry Recipe: मालवणी स्टाईल बांगडा फ्राय घरी कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

बांगडा

मासांहरी खाणाऱ्यांना बांगडा खायला अधिक आवडते.

Bangda Fry Recipe | Instagram

बांगडा थाळी

हॉटेलला गेल्यानंतर खास बांगडा थाळी ऑर्डर केली जाते.

Bangda Fry Recipe | Instagram

रेसिपी

बांगडा फ्राय घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Bangda Fry Recipe

साहित्य

बांगडा फ्राय बनवण्यासाठी कोथिंबीर, आलं- लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, मालवणी मसाला, हळद, मीठ हे साहित्य घ्या.

बांगडे स्वच्छ धुवा

बांगडा फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम बांगडे स्वच्छ धुवून त्यांना कोकम आगळ आणि मीठ लावून घ्या.

Bangda Fry Recipe

मसाला मिक्स करा

एका प्लेटमधे कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट,मालवणी मसाला,हळद, काश्मिरी मिरची पावडर घालून छान मिक्स करा. हा मसाला बांगड्याना व्यवस्थित लावून घ्या.

Bangda Fry Recipe | yandex

मसाले लावा

नंतर तांदळाचं पीठ आणि थोडा रवा, लाल तिखट, मीठ घालून छान मिक्स करा.

Bangda Fry Recipe

फ्राय करा

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये एक एक करून बांगडे छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्या.

Bangda Fry Recipe

NEXT: शिवशाही आणि शिवनेरीमध्ये काय फरक आहे?

येथे क्लिक करा...