Beauty Tips : पावसाळ्यात मेकअप अजिबात होणार नाही खराब; या ट्रिक्स ठरतील असरदार

Shruti Vilas Kadam

मेकअप खराब

कितीही छत्री, रेनकोट घातला तरी आपण पावसात भिजतोच,त्याच पावसाच्या पाण्यासोबत आपला मेकअप देखील निघून जातो. चेहरा खराब होतो त्याचसोबत सगळा मेक-अप वाया जातो.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

पावसाळ्यात मेक-अप

पावसाळ्यातही मेकअप जसाच्या तसा टिकवून ठेवायचा असेल तर या काही ट्रिक्स नक्की फॉलो करा.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

अँटी बॅक्टेरिअल फेसवॉश

पावसाळ्यात मेकअप करण्याआधी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. पावसाळ्यात अनेक बॅक्टेरिया पसरलेले असतात. त्यामुळे अँटी बॅक्टेरिअल फेसवॉशने चेहरा धुणे उत्तम.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

मॉश्चराइझर आणि प्राइमर

चेहरा धुतल्यानंतर मॉश्चराइझर लावा. मेकअप खूप वेळ टिकण्यासाठी लाँग लास्टिंग प्राइमर लावा.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

वॉटरप्रुफ फाउंडेशन

बेस्ट ऑईल - फ्री आणि वॉटरप्रुफ फाउंडेशन लावा ज्यामुळे मेकअप लवकर पाण्याने निघू शकणार नाही.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

वॉटरप्रुफ काजळ

पावसाळ्यात वॉटरप्रुफ काजळ आणि मस्कारा, आयलाईनरचा वापर करावा ज्यामुळे पाण्याने पुसटले जाण्याची भीती राहणार नाही.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

सेंटिग स्प्रेचा वापर

मेकअप जास्त वेळ टिकावा आणि व्यवस्थित सेट व्हावा म्हणून त्यावर सेंटिग स्प्रेचा वापर करा.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

लिपस्टिक लावण्याआधी

लिपस्टिक लावण्याआधी ओठांना व्यवस्थित मॉश्चराइझ करा. मग लाँग लास्टिक वॉटरप्रुफ लिपस्टिकचा वापर करा.

MONSOON MAKEUP CARE TIPS

ब्लॉटिंग पेपर

असा वॉटरप्रुफ मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावरील पावसाचे पाणी पुसण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा. यामुळे मेकअप पुसला न जाता चेहरा व्यवस्थित पुसला जाईल.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

MONSOON MAKEUP CARE TIPS | PINTREST

Stain Removing Tips : तेल, हळद, चहा... कोणताही डाग असला तरी या उपायांमुळे हट्टी डाग क्षणातच होतील गायब

STAIN REMOVING TIPS | META AI
येथे क्लिक करा