Methi Pithala: अस्सल गावरान झणझणीत मेथी पिठलं, बनवा फक्त ५ मिनीटांत

Rohini Gudaghe

बेसन पीठ

एका मोठ्या वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करा.

Methi Pithala recipe | Yandex

खमंग फोडणी

कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, हिंग, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, हळद, मीठ घालून खमंग फोडणी तयार करा.

Pithala | Yandex

बारीक चिरलेली मेथी

त्यानंतर फोडणीत बारीक चिरलेली मेथी घालून थोडेसे पाणी ओता.

Pithala recipe | Yandex

खमंग फोडणी

या खमंग फोडणीमध्ये भिजवलेले बेसन पीठ घाला.

Methi Pithala how to make | Yandex

शिजवा

पीठल थोडंसं घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहा.

how to make pithala | Yandex

तडका बनवा

आवडीनुसार एका भांड्यात तेल, लाल तिखट मसाला, लसूण पाकळ्या घेऊन फोडणी तयार करा.

marathi dish | Yandex

फोडणी घाला

ही फोडणी पिठल्यावर घाला.

spicy pithala | Yandex

NEXT: ब्लु डेनिममध्ये 'रकुल प्रीत' दिसतेय कमालीची हॉट, ग्लॅमरस फोटो

Rakul Preet | Instagram