Besancha Pola: अवघ्या १० मिनिटांत बनवा चण्याच्या पीठाचा कुरकुरीत पोळा, सर्वजण आवडीने खातील

Manasvi Choudhary

चण्याचा पीठाचा पोळा

चण्याचा पीठाचा पोळा हा प्रसिद्ध पदार्थ आहे.

Besan Pola Recipe

सोपी रेसिपी

चण्याच्या पीठाचा पोळा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Besan Pola Recipe

मसाले

चण्याच्या पीठाचा पोळा बनवण्यासाठी पीठ, पाणी, मीठ, मसाले आणि तेल हे साहित्य घ्या.

Besan

मिश्रण

सर्वप्रथम एका भांड्यात चण्याचे पीठ, मीठ, मसाला आणि त्यात थोडं पाणी घाला.

Besan mixture | yandex

मिश्रण ढवळून घ्या

नंतर हे संपूर्ण मिश्रण चांगले ढवळून घ्या.

Besan Pola | Social Media

मिश्रण पसरवून घ्या

गॅसवर पॅनवर गरम तेलामध्ये हे मिश्रण चांगले पसरवून घ्या.

Besan Pola Recipe

पोळा भाजून घ्या

दोन्ही बाजूने सोनेरी रंग येइपर्यत पोळा चांगला भाजून घ्या.

Besan Pola

चण्याच्या पीठाचा पोळा तयार

अश्याप्रकारे सर्व्हसाठी चण्याच्या पीठाचा पोळा तयार आहे.

Besan Pola | Freepik

NEXT: India Border Countries: भारताशी कोणत्या देशाच्या सीमा जोडलेल्या आहेत?

येथे क्लिक करा...