Kadhi Vada Recipe: अस्सल महाराष्ट्रीयन पद्तीचा कढी वडा कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

कढीवडा

कढी वडा हा पदार्थ ऐकायला जरा विचित्र असला तरी तो अनेकांना खायला आवडतो. महाराष्ट्रात कढी वडा ही प्रसिद्ध रेसिपी आहे.

Kadhi Vada Recipe

कढीवडा रेसिपी

कढी वडा रेसिपी घरी बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही देखील ही रेसिपी बनवू शकता.

Kadhi Vada Recipe

साहित्य

कढी वडा बनवण्यासाठी चण्याचं पीठ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, हिंग, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Kadhi Vada Recipe

चणाडाळ भिजत घाला

कढी वडा बनवण्यासाठी सर्वात चणा डाळ भिजत घाला. नंतर भिजलेली चणाडाळीतील पाणी काढून ती एका पेल्टमध्ये ठेवा

Chana Dal | yandex

मिश्रण वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ, आले, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्या या वाटणमध्ये पाणी मिक्स करू नका.

Kadhi Vada Recipe

मिश्रणात भाज्या मिक्स करा

या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, हिंग आणि मीठ घालून नीट मिक्स करा.

spices

वडे तळून घ्या

हाताला थोडे तेल लावून छोटे वडे थापा आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या.

Batata Vada | SAAM TV

ताक आणि बेसन एकत्र करा

एका भांड्यात ताक आणि बेसन एकत्र करून रवीने घुसळून घ्या. त्यात गुठळ्या राहू देऊ नका.

Taak Masala

कढीला फोडणी द्या

कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालून फोडणी द्या. फोडणीत हिरव्या मिरच्या आणि हळद टाका.

मीठ आणि साखर मिक्स करा

आता तयार केलेले ताकाचे मिश्रण कढईत ओता. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घाला. कढीला एकच उकळी येऊ द्या. जास्त उकळल्यास कढी फाटू शकते. शेवटी वरून कोथिंबीर टाका.

Kadhi

next: Black Neck Tips: काळी मान स्वच्छ कशी करायची?

येथे क्लिक करा...