Kurkure Bhel Recipe: चटपटीत कुरकुरे भेळ कशी बनवायची?

Manasvi Choudhary

पार्टी स्नॅक

पार्टी स्नॅक म्हणून चटपटीत कुरकुरे भेळ सध्या प्रसिद्ध आहे. कुरकुरे भेळ तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Kurkure Bhel

नाश्ता

संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही चटपटीत कुरेकुरे भेळ ट्राय करू शकता.

Kurkure Bhel

साहित्य

कुरकुरे भेळ बनवण्यासाठी कुरकुरे पॅकेट्स, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला, शेव हे साहित्य एकत्र करा.

Kurkure Recipe | SaaM Tv

भाज्या मिक्स करा

सर्वातआधी एका भांड्यात कुरकुरे मिक्स करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Kurkure Bhel

मसाले घाला

तयार मिश्रणात चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस पिळून टाका. जर तुम्ही मुरमुरे वापरणार असाल तर तेही आताच घाला.

Spicy spices

मिश्रण मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चमच्याने किंवा हाताने चांगले एकत्र करा, जेणेकरून मसाले कुरकुरेंना व्यवस्थित लागतील.

Kurkure Bhel

चटपटीत कुरकुरे भेळ तयार

अशापद्धतीने चटपटीत कुरकुरे भेळ सर्व्हसाठी रेडी होईल.

Kurkure Bhel

next: Chana Bhel Recipe: चटापटीत चणा भेळ कशी बनवायची?

Chana Bhel Recipe
येथे क्लिक करा...