भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल! अश्या पद्धतीने बनवा कोकणी स्टाईल फणसाची झणझणीत भाजी

Manasvi Choudhary

फणसाची भाजी

फणसाची भाजी हा कोकणातील पारंपारिक पदार्थ आहे. कच्चा फणसापासून ही भाजी बनवली जाते.

Fansachi Bhaji Recipe | google

फणसाच्या भाजीची रेसिपी

तुम्ही देखील घरी फणसाची चविष्ट भाजी बनवू शकता. फणसाची भाजी बनवण्याची रेसिपी अंत्यत सोपी आहे.

Fansachi Bhaji Recipe

साहित्य

फणसाची भाजी बनवण्यासाठी कच्चा फणस, ओले खोबरे, कांदा, लसूण, मसाला, हळद, मोहरी,जिरे, हिंग, गूळ आणि मीठ हे साहित्य तयार ठेवा.

Fansachi Bhaji Recipe

फणसाचे छोटे छोटे तुकडे करा

फणसाची भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी फणसाचे छोटे छोटे तुकडे करा. ते स्वच्छ धुवून घ्या.

Fansachi Bhaji Recipe

फणस उकडून घ्या

गॅसवर कुकरमध्ये फणसाचे तुकडे आणि मीठ टाकून शिजवून घ्या. यानंतर उकडून घेतलेला फणस स्मॅश करा.

Fansachi Bhaji Recipe

फोडणी द्या

गॅसवर कढईच गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग याची एकत्र फोडणी द्या. नंतर यामध्ये कांदा आणि लसूण घालून मिश्रण परतून घ्या.

Fodni

उकडलेला फणस मिक्स करा

नंतर या मिश्रणात हळद आणि मसाला मिक्स करा. मिश्रणात उकडलेला फणस मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

Fansachi Bhaji Recipe

भाजी शिजवून घ्या

भाजीमध्ये चवीनुसार मीठ, कोकम आणि गुळाचा खडा टाकून भाजी वाफेवर शिजवून घ्या.

Fansachi Bhaji Recipe

NEXT: दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

Salt Water Gargle Tips
येथे क्लिक करा..