Manasvi Choudhary
काजू कतली सर्वांच्याच आवडीचा गोड पदार्थ आहे.
काजू कतली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
काजू कतली बनवण्यासाठी काजू पावडर, साखर, पाणी हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बारीक काजूपावडर तयार करून घ्या.
गॅसवर कढईत साखर आणि पाणी घालून चांगले उकळून साखर पाक तयार करा.
तयार साखरेच्या पाकमध्ये काजू पावडर मिक्स करून चांगले ढवळून घ्या.
मिश्रणाचा गोळा होणार नाही याची काळजी घ्यावी.
एका ताटात बटर पेपरवर कढईतील संपूर्ण मिश्रण पसरवून घ्या.
मिश्रण थंड झाल्यानंतर चौकोनी आकाराची काजू कतली कापा.
अश्याप्रकारे सर्व्हसाठी काजू कतली तयार आहे.