Kairi Panha: उन्हाळ्याचा ताजेपणा वाढवण्यासाठी घरी बनवा कैरीचं थंडगार पन्हं!

Shruti Vilas Kadam

उष्माघातापासून दूर

कैरीचं पन्ह हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार शीतपेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यादायी असं कैरीचं पन्ह उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करते.

Kairi Panha | Saam Tv

कच्च्या कैऱ्या निवडा

2 मध्यम आंबट कैऱ्या घ्या.

Kairi Panha | Instagram

उकळा

कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या होईपर्यंत कैऱ्या उकळा.

Kairi Panha | Instagram

गर काढा

थंड झाल्यावर साल काढून गर वेगळा करा.

Kairi Panha | Instagram

मिक्स करा

गर, ½ कप साखर, चवीनुसार मीठ आणि सैंधव मिक्स करा.

kairi Panha Recipe

भाजलेलं जिरं पूड घाला

½ टीस्पून, चव खुलवण्यासाठी

kairi Panha Recipe | Saam Tv

थंड पाणी घालून ढवळा

2-3 कप पाणी घालून एकसंध मिश्रण करा.

kairi Panha Recipe | Saam Tv

चव चेक करा

हवी असल्यास साखर, मीठ किंवा जिरं कमी-जास्त करा.

kairi Panha Recipe | yandex

थंडगार सर्व्ह करा

बर्फ टाकून किंवा फ्रिजमध्ये थंड करून द्या.

Kairi Panha | Saam Tv

Solkadhi: या उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार चटपटीत सोलकढी

Solkadhi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा