Summer Jowar Laddu Recipe: उन्हाळ्यात ज्वारीच्या पिठापासून बनवा पौष्टिक लाडू, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

शरीर थंड

उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी थंड पदार्थ खाल्ले जातात.

Jowar Laddu

सोपी रेसिपी

ज्वारीचे लाडू बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Jowar Laddu

साहित्य

ज्वारीचे लाडू बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ,गूळ, काजू, बदाम, वेलची पावडर, साजूक तूप हे साहित्य घ्या.

ज्वारी पीठ चाळून घ्या

सर्वप्रथम ज्वारी पीठ चाळणीने चाळून घ्या.

पीठ भाजा

गॅसवर कढईत तूपामध्ये ज्वारीचे पीठ भाजून घ्या.

वेलची पावडर घाला

पीठ भाजून घेतल्यानंतर थंड करा. यामध्ये गूळ आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.

Benefits Of Velchi | Canva

मिश्रण मिक्सरला बारीक करा

मिक्सरच्या भाड्यात संपूर्ण मिश्रण बारीक करून घ्या. नंतर यामध्ये काजू, बदामचे बारीक तुकडे करा.

Dry fruits | yandex

गोल आकारात लाडू वळून घ्या

सर्व मिश्रण एकत्रित करा गोल आकारात लाडू वळून घ्या.

पौष्टिक ज्वारी लाडू

अशाप्रकारे पौष्टिक ज्वारी लाडू खाण्यासाठी तयार आहे.

NEXT: Mango Taste: आंबा पिकलाय कि कच्चा आहे, कसं ओळखायचं?

येथे क्लिक करा...