Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा सिझनला सुरूवात होते.
सध्या बाजारात आंबा विकत घ्यायला गर्दी दिसते.
हापूस, केसर, तोतापुरी आदी आंब्याचे विविध प्रकार मार्केटमध्ये आले आहेत.
या आंब्यामधून चवीला गोड पिकलेला आंबा कसा ओळखायचा जाणून घ्या.
आंबा पिकलेला आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही आंब्याच्या देठाकडून गोड वासत येत असेल तर आंबा खाण्यासाठी तयार आहे.
आंबा हातात घेतल्यानंतर तो नरम लागला तर तो पिकलेला आहे असं समजते.
आंबा पिकलेला आहे हे ओळखण्यासाठी वास, स्पर्श आणि देठाची स्थिती जाणून घ्या.
पिकलेला आंबा ओळखताना त्याचा देठ तपासा, टवटवीत वाटला तर तो आंबा ताजा आहे असे समजा.