Manasvi Choudhary
पुणे शहरातील चांदणी चौक प्रसिद्ध ठिकाण आहे.
पुण्याच्या कोथरूड परिसरात चांदणी चौक आहे.
४ पेक्षा अधिक रस्ते एकत्र आल्याने या परिसराला चांदणी चौक असे नाव पडले.
येथील रस्त्यांची रचना अत्यंत गुतांगुतीची आहे.
पुण्यातील चांदणी चौक हे गजबजलेले ठिकाण असून येथे मोठमोठ व्यवसाय उभारले आहेत.