Curd Making: घरच्या घरी सोप्या पद्धतनं बनवा घट्ट दही; जाणून घ्या Recipe

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दुधाची घट्ट दही

सोप्या पद्धतीनं घरच्या घरी दही बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दूध गरम ठेवा.

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Yandex

दूध गरम करा

मंद आचेवर दूध गरम करुन थोड्यावेळ थंड होण्यासाठी ठेवा.

Arthritis | Yandex

दुध फेटून घ्या

परंतु, दुध पुर्ण पणे थंड न करता कोमट असावे. त्यानंतर दुधाला फेस येईपर्यंत चांगलं फेटून घ्या.

Asthma | Yandex

दही मिक्स करा

दुध फेटून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दही घाला आणि चांगले मिक्स करा.

Acidity | Yandex

घट्ट दही

तयार मिश्र रात्रभर झाकन लावून सेट होण्यास ठेवा. दुधावरील फेसमुळे दही घट्ट होण्यास मदत होते.

Eating Curd | Saam TV

आरोग्यासाठी फायदे

सकाळी तुमची हेल्दी आणि घट्ट दही तयार होईल. दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Mix these things in curd | canva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

दहीमधील प्रोबायोटिक्स तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

Diabetes Control | Yandex

NEXT: ठाण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी कपल्स होतात रोमँटिक, खुलेआम करतात प्रपोज

Romantic Place In Thane | Social Media
येथे क्लिक करा...