Rava Upma Recipe: हॉटेलसारखा मऊ उपमा घरी कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

पौष्टिक उपमाा

सकाळी नाश्त्याला उपमा खायला सर्वानाच आवडतो. हलका आणि पौष्टिक उपमा तुम्ही देखील सकाळी नाश्त्याला खा.

Rava Upma

रेसिपी

हॉटेलसारखा चवदार उपमा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Rava Upma

रवा

उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी रवा मध्यम आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या. रवा नीट भाजून घेतल्यामुळे रवा चिकट होत नाही आणि व्यवस्थित मोकळा होतो.

Rava Upma Upma | Saam Tv

फोडणी द्या

गॅसवर कढईत तेल किंवा तूपामध्ये मोहरी, जिरे, हिरवी मिरची, आले, हिंग हे चांगले परतून घ्या

Rava Upma | Saam Tv

भाज्या परतून घ्या

मिश्रणात तुम्ही बारीक चिरलेला कांदा, मटार, गाजर या भाज्या परतून घ्यायच्या आहेत.

Rava Upma | Saam Tv

रवा मिक्स करा

भाज्या नीट शिजल्या की त्यात भाजलेला रवी मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला.

Rava Upma

कोथिंबीर घाला

नंतर या मिश्रणावर झाकण ठेवून मंद आचेवर उपमा शिजवून घ्या नंतर यावर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.

Rava Upma | Saam Tv

Next: Cotton Saree Designs: कॉटन साड्यांच्या लेटेस्ट 5 डिझाईन, महिलादिनानिमित्त नक्की खरेदी करा

Cotton Saree Designs
येथे क्लिक करा...